Surprise Me!

मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain

2026-07-06 12 Dailymotion

मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे ते मुंबई मार्गावरील कनेक्टिंग लेनवर दरड कोसळल्याने तसेच जुन्या एक्स्प्रेसवेवर पाणी साचल्याने संपूर्ण पुणे–मुंबई मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. याशिवाय जुन्या महामार्गावरही दरड कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

मुंबई ते पुणे मार्ग सुरू असला तरी त्या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे ते मुंबई प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मार्ग सुरळीत झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

#MumbaiPuneExpressway #Landslide #TrafficUpdate #RainUpdate #Waterlogging #MaharashtraNews #HighwayNews #MarathiNews #asianetnewsmarathi #news

🔊 LIKE ➡ SHARE ➡ SUBSCRIBE

For More Updates: https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.